योद्धा @ ८०

“पॉवरफुल नेता”

श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त “लोकनेटवर्क” मीडिया हब संचलित “शरदपवार डॉट कॉम” या वेबसाईट वर “पॉवरफुल नेता” यांसोबातच्या आठवणी” हा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

संपूर्ण भारतभर साहेबांच्या प्रति आदरयुक्त प्रेम असणारी जनता व शासकीय अधिकारी वर्ग व ज्यांचे कार्य केले असा खूप मोठा वर्ग आहे. साहेबांसोबातचा स्वतःचा फोटो, किंवा त्यांच्या प्रति असलेले काही किस्से आठवणी, साहेबांमुळे ज्यांना मदत झाली असेल किंवा साहेबांनी या महाराष्ट्राकरिता व भारताकरिता घेतलेले महत्त्वाचे निर्णय आपाणास माहीत असल्यास किंवा त्याचा अभ्यास करुन त्या सर्व गोष्टी आपण इथे शेअर करावेत…

साहेब प्रतिभावान असल्याने सर्वाना त्यांचा अनुभव खूपच छान आला असेल…

त्याकरिता सर्वांना “लोकनेटवर्क” मीडिया तर्फे साहेबांची छोटी भेट आपल्यापर्यंत आपल्या पत्त्यावर पोहोचवू.

आपले साहित्य पाठविण्यासाठी इथे क्लिक करा.

“लोकनेटवर्क” मीडिया हब | सौ. कंचन विशाल दुराफे